Friday, 21 August 2015

नागपूर प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन आणि ऑरेंज सिटी वाटर अरणि गडेकर कार्डस् च्यावतीने ‘जागतीक छायाचित्रण दिन’ निमीत्त चिटणवीस सेंटर सिव्हिल लाइन्स येथे आयोजित केलेल्या १८ ते २० ऑगस्ट २०१५ या तीन दिवसीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनी मध्ये विदर्भातील व्यवसायीक आणि हौशी गटातील छायाचित्रकारांनी सहभाग घेतला होता

नागपूर प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन आणि ऑरेंज सिटी वाटर अरणि गडेकर कार्डस् च्यावतीने ‘जागतीक छायाचित्रण दिन’ निमीत्त चिटणवीस सेंटर सिव्हिल लाइन्स येथे आयोजित केलेल्या १८ ते २० ऑगस्ट २०१५ या तीन दिवसीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनी मध्ये विदर्भातील व्यवसायीक आणि हौशी गटातील छायाचित्रकारांनी सहभाग घेतला होता. उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाल्याने या प्रदर्शनी चांगल्याने पार पडली.या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले, व्यवसायीक गटात पहिले पारितोषिक संजय आगाशे अकोला, दुसरे मनोज बिंड अमरावती, तिसरे रोहित निकोरे अमरावती तसेच प्रोत्साहन पर पारितोषिक नेहा पटले आणि योगेश शर्मा बुलढाणा आणि हौशी गटात पहिले पारितो‌षिक दिग्वीजय लांडे, दुसरे सोनाली भट, तिसरे दिव्यांश गुप्ता तसेच प्रोत्साहन पर पारितोषिक वेदांग चावडा आणि आल्हाद ठाकरे यांना देण्यात आले.#  हे सर्व पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले त्यांची नावे याप्रमाणे आहे. अजय पाटिल, प्रगती पाटिल, ओसीडब्लु चे सचिन द्रवेकर, आमदार प्रकाश गजभिये, संजय चिंचोळे, धर्मपाल मेश्राम, देवेन्द्र दस्तुरे, संगिता महाजन, राजा वर्मा, रघु नेवरे आणि एनपीपीए चे अध्यक्ष राजेश टिकले आणि सचिव अनंत मुळे उपस्थित होते. आणि सुत्रसंचालन कल्याणी साहू यांनी केले

No comments:

Post a Comment