Thursday, 5 September 2013

नागपुरातील प्राचीन मारबत उत्सव :नागपुरातील ज्येष्ठ वृत्त पत्र छायाचित्रकार सुदर्शन साखरकर यांची निवडक आणि उत्कृष्ट मारबत उत्सवाची छायाचित्रे सिव्हील लाईन येथील महाराष्ट्र पर्यटक विकास निगम सभागृहात लावण्यात आली असून हे छायाचित्र प्रदर्शन ८सप्टेंबर पर्यत राहणार आहे , या सोबत ज्येष्ठ छायाचित्रकार नानू नेवरे ची छायाचित्रे सुद्धा लावण्यात आली आहे ,महाराष्ट्र पर्यटक विकास निगम ,(विदर्भ ) क्षेत्रीय व्यवस्थापक हनुमंत हेडे यांनी पुष्पगुच्झ देऊन ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार सुदर्शन साखरकर यांचे सत्कार केले . नागपूर प्रेस फोटोग्राफर असोशीएशान तर्फे अनेक शुभेछा

पहिल्यांदा नागपुरातील प्राचीन मारबत उत्सव ला महाराष्ट्र पर्यटक विकास निगम ने आपल्या सोबत जोडून एक नवीन उपक्रम समोर आणला आहे , मारबत उत्सव ला देश विदेशात प्रसिद्धी मिळावी या हेतून त्यांनी ६सप्टेंबर२०१३ ला मारबत उत्सव सोबत विविध सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले आहेत ,
नुकतेच नागपुरातील ज्येष्ठ वृत्त पत्र छायाचित्रकार सुदर्शन साखरकर यांची निवडक आणि उत्कृष्ट मारबत उत्सवाची छायाचित्रे सिव्हील लाईन येथील महाराष्ट्र पर्यटक विकास निगम सभागृहात लावण्यात आली असून हे छायाचित्र प्रदर्शन ८सप्टेंबर पर्यत राहणार आहे , या सोबत ज्येष्ठ छायाचित्रकार नानू नेवरे ची छायाचित्रे सुद्धा लावण्यात आली आहे ,महाराष्ट्र पर्यटक विकास निगम ,(विदर्भ ) क्षेत्रीय व्यवस्थापक हनुमंत हेडे यांनी पुष्पगुच्झ देऊन ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार सुदर्शन साखरकर यांचे सत्कार केले . नागपूर प्रेस फोटोग्राफर असोशीएशान तर्फे अनेक शुभेछा
NAGPUR

ज्येष्ठ वृत्त पत्र छायाचित्रकार सुदर्शन साखरकर ::::नुकतेच नागपुरातील ज्येष्ठ वृत्त पत्र छायाचित्रकार सुदर्शन साखरकर यांची निवडक आणि उत्कृष्ट मारबत उत्सवाची छायाचित्रे सिव्हील लाईन येथील महाराष्ट्र पर्यटक विकास निगम सभागृहात लावण्यात आली असून हे छायाचित्र प्रदर्शन ८सप्टेंबर पर्यत राहणार आहे , या सोबत ज्येष्ठ छायाचित्रकार नानू नेवरे ची छायाचित्रे सुद्धा लावण्यात आली आहे ,महाराष्ट्र पर्यटक विकास निगम ,(विदर्भ ) क्षेत्रीय व्यवस्थापक हनुमंत हेडे यांनी पुष्पगुच्झ देऊन ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार सुदर्शन साखरकर यांचे सत्कार केले . नागपूर प्रेस फोटोग्राफर असोशीएशान तर्फे अनेक शुभेछा
NAGPUR
नुकतेच नागपुरातील ज्येष्ठ वृत्त पत्र छायाचित्रकार सुदर्शन साखरकर यांची निवडक आणि उत्कृष्ट मारबत उत्सवाची छायाचित्रे सिव्हील लाईन येथील महाराष्ट्र पर्यटक विकास निगम सभागृहात लावण्यात आली असून हे छायाचित्र प्रदर्शन ८सप्टेंबर पर्यत राहणार आहे , या सोबत ज्येष्ठ छायाचित्रकार नानू नेवरे ची छायाचित्रे सुद्धा लावण्यात आली आहे ,महाराष्ट्र पर्यटक विकास निगम ,(विदर्भ ) क्षेत्रीय व्यवस्थापक हनुमंत हेडे यांनी पुष्पगुच्झ देऊन ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार सुदर्शन साखरकर यांचे सत्कार केले . नागपूर प्रेस फोटोग्राफर असोशीएशान तर्फे अनेक शुभेछा
NAGPUR
नुकतेच नागपुरातील ज्येष्ठ वृत्त पत्र छायाचित्रकार सुदर्शन साखरकर यांची निवडक आणि उत्कृष्ट मारबत उत्सवाची छायाचित्रे सिव्हील लाईन येथील महाराष्ट्र पर्यटक विकास निगम सभागृहात लावण्यात आली असून हे छायाचित्र प्रदर्शन ८सप्टेंबर पर्यत राहणार आहे , या सोबत ज्येष्ठ छायाचित्रकार नानू नेवरे ची छायाचित्रे सुद्धा लावण्यात आली आहे ,महाराष्ट्र पर्यटक विकास निगम ,(विदर्भ ) क्षेत्रीय व्यवस्थापक हनुमंत हेडे यांनी पुष्पगुच्झ देऊन ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार सुदर्शन साखरकर यांचे सत्कार केले . नागपूर प्रेस फोटोग्राफर असोशीएशान तर्फे अनेक शुभेछा
NGP

Friday, 23 August 2013

Nagpur press Photographer Association (NPPA) a participate in a protest against the gang rape of a 22-year-old woman photo journalist in Mumbai,India, Friday, Aug 23, 2013

Nagpur press Photographer Association (NPPA) and Women Journalist in media ,NUWJ , OCPC(photographers club) participate in a protest at Panchsheel square ,Nagpur against the gang rape of a 22-year-old woman photo journalist in Mumbai,India, Friday, Aug 23, 2013

Nagpur press Photographer Association (NPPA) and Women Journalist in media ,NUWJ , OCPC(photographers club) participate in a protest at Panchsheel square ,Nagpur against the gang rape of a 22-year-old woman photo journalist in Mumbai,India, Friday, Aug 23, 2013. The woman was gang raped Thursday while her male colleague was tied up and beaten in an isolated, overgrown corner of India's business hub of Mumbai, police said .....(PHOTO COURTESY- @NPPA)

protest photographs:
Nagpur press Photographer Association (NPPA) and Women Journalist in media ,NUWJ , OCPC(photographers club) participate in a protest at Panchsheel square ,Nagpur against the gang rape of a 22-year-old woman photo journalist in Mumbai,India, Friday, Aug 23, 2013

Nagpur press Photographer Association (NPPA) and Women Journalist in media ,NUWJ , OCPC(photographers club) participate in a protest at Panchsheel square ,Nagpur against the gang rape of a 22-year-old woman photo journalist in Mumbai,India, Friday, Aug 23, 2013

Nagpur press Photographer Association (NPPA) and Women Journalist in media ,NUWJ , OCPC(photographers club) participate in a protest at Panchsheel square ,Nagpur against the gang rape of a 22-year-old woman photo journalist in Mumbai,India, Friday, Aug 23, 2013

Monday, 19 August 2013

जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त नागपूर प्रेस फोटोग्राफर असोसिएशन

कधीकधी एक छायाचित्र हे शंभर शब्दांपेक्षा सरस ठरते. त्यामुळे वृत्तपत्राच्या अस्तित्त्वामध्ये छायाचित्रांचे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे. गेल्या काही वर्षांत कॅमेऱ्यामध्ये आलेल्या आधुनिकतेमुळे छायाचित्रणाचे काम सोपे झाले आहे. मात्र, वृत्तपत्रात काम करणाऱ्या छायाचित्रकारासाठी केवळ तंत्रज्ञान पुरेसे नाही, त्यासोबतच दृष्टी असणेसुद्धा अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार विकास मिश्रा यांनी सोमवारी येथे केले. जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त नागपूर प्रेस फोटोग्राफर असोसिएशनतर्फे टिळक पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान शहरातील ज्येष्ठ छायाचित्रकार शंकर महाकाळकर   आणि  भाऊ  रिंगे  यांचा  सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वरिष्ठ पत्रकार विजय फणशीकर, साउथ पॉइंट स्कूलचे संचालक देवेंद्र दस्तुरे, अजय पाटील, अहदम कादीर, अनंत मुळे, राजेश टिकले आदी मान्यवर उपस्थित होते. .

--

ज्येष्ठ छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ छायाचित्रकार शंकर महाकाळकर
NPPA member group picture with senior photographer Shanakar rao Mahakalkar

Nagpur press Photographer Association Memberes and Guest During Programmed
ज्येष्ठ छायाचित्रकार भाऊ  रिंगे  यांचा  सत्कार

--
ज्येष्ठ छायाचित्रकार   भाऊ  रिंगे

कधीकधी एक छायाचित्र हे शंभर शब्दांपेक्षा सरस ठरते. त्यामुळे वृत्तपत्राच्या अस्तित्त्वामध्ये छायाचित्रांचे अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे. गेल्या काही वर्षांत कॅमेऱ्यामध्ये आलेल्या आधुनिकतेमुळे छायाचित्रणाचे काम सोपे झाले आहे. मात्र, वृत्तपत्रात काम करणाऱ्या छायाचित्रकारासाठी केवळ तंत्रज्ञान पुरेसे नाही, त्यासोबतच दृष्टी असणेसुद्धा अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार विकास मिश्रा यांनी सोमवारी येथे केले. जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त नागपूर प्रेस फोटोग्राफर असोसिएशनतर्फे टिळक पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान शहरातील ज्येष्ठ छायाचित्रकार शंकर महाकाळकर   आणि  भाऊ  रिंगे  यांचा  सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वरिष्ठ पत्रकार विजय फणशीकर, साउथ पॉइंट स्कूलचे संचालक देवेंद्र दस्तुरे, अजय पाटील, अहदम कादीर, अनंत मुळे, राजेश टिकले आदी मान्यवर उपस्थित होते. 

--

ज्येष्ठ छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.

ज्येष्ठ छायाचित्रकार शंकर महाकाळकर
NPPA member group picture with senior photographer Shanakar rao Mahakalkar

Nagpur press Photographer Association Memberes and Guest During Programmed

--

NAGPUR MATA TEAM PHOTOJOURNALIST:
 Aniruddhasingh dinore
photojournalist
maharashtra times,nagpur

mt.photongp@gmail.com
aniruddhasingh82@gmail.com
daniruddhasingh1@gmail.com

--
Regards, and Thanks !
Nagpur Press Photographers Association
official email id: nppa19@gmail.com

http://nagpurpressphotographers19.blogspot.in/

Nagpur ,Maharashtra ,India ,
09922914991,8055667744,9881717841