Thursday, 21 August 2014
NPPA Team: NAGPUR:Mohan rathod ,director (DIO,nagpur ) and Anil thakrey district officer(DIO,nagpur )) and Deven Dasture (director of South point school felictated to (Retired) Senior Photo journalist Ashok Sawane during WORLD PHOTOGRAPHY DAY function orgnised by Nagpur press Photographers association (NPPA) at Patrakar sahniwas ,Nagpur on Tuesday August 19,2014
Wednesday, 2 July 2014
July 02,2014 NAGPUR: NPPA team Participated in SJAN free 2 kick football competition RSTUM ground Nagpur
NPPA team (group photo) Participated in SJAN free 2 kick football competition RSTUM ground Nagpur on july 02,2014 In picture LEFT TO RIGHT Aniruddhasingh Dinore,Dhananjay khedkar,Sudarshan Sakharkar,vishal mahakalkar,Sandip ghurghate,pratik barsagade,Ananat Muley and Mamta Jogi )--(NPPA PIX)
NPPA team (group photo) Participated in SJAN free 2 kick football competition RSTUM ground Nagpur on july 02,2014--(NPPA PIX)
NPPA Participated in SJAN free 2 kick football competition RSTUM ground Nagpur (Nppa Pix)

| sandip ghurghate,Press photographer,Navbharat |
| sandip ghurghate,Press photographer,Navbharat |
| Aniruddhasingh Dinore,Photojournalist from Maharashtra Times |
| S Sudarshan Sr photojournalist_Loksatta-Indian Express Group |
| Anant muley,(tarun Bharat) pratik barsagade(sakal),S Sudarshan Loksatta |
| sandip ghurghate,Press photographer,Navbharat |
| Dhananjay khedkar (freelance photojournalist )for Maharashtra Times |
| Anant Muley Sr photojournalist,Tarun Bharat |
| Aniruddhasingh Dinore,Photojournalist from Maharashtra Times |
| Vishal Mahakalkar.Photojournalist,Lokmat Media group,nagpur |
Thursday, 5 September 2013
नागपुरातील प्राचीन मारबत उत्सव :नागपुरातील ज्येष्ठ वृत्त पत्र छायाचित्रकार सुदर्शन साखरकर यांची निवडक आणि उत्कृष्ट मारबत उत्सवाची छायाचित्रे सिव्हील लाईन येथील महाराष्ट्र पर्यटक विकास निगम सभागृहात लावण्यात आली असून हे छायाचित्र प्रदर्शन ८सप्टेंबर पर्यत राहणार आहे , या सोबत ज्येष्ठ छायाचित्रकार नानू नेवरे ची छायाचित्रे सुद्धा लावण्यात आली आहे ,महाराष्ट्र पर्यटक विकास निगम ,(विदर्भ ) क्षेत्रीय व्यवस्थापक हनुमंत हेडे यांनी पुष्पगुच्झ देऊन ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार सुदर्शन साखरकर यांचे सत्कार केले . नागपूर प्रेस फोटोग्राफर असोशीएशान तर्फे अनेक शुभेछा
पहिल्यांदा नागपुरातील प्राचीन मारबत
उत्सव ला महाराष्ट्र पर्यटक विकास निगम ने आपल्या सोबत जोडून एक नवीन
उपक्रम समोर आणला आहे , मारबत उत्सव ला देश विदेशात प्रसिद्धी मिळावी या
हेतून त्यांनी ६सप्टेंबर२०१३ ला मारबत उत्सव सोबत विविध सांस्कृतिक
कार्यक्रम ठेवले आहेत ,
नुकतेच नागपुरातील ज्येष्ठ वृत्त पत्र छायाचित्रकार सुदर्शन साखरकर यांची निवडक आणि उत्कृष्ट मारबत उत्सवाची छायाचित्रे सिव्हील लाईन येथील महाराष्ट्र पर्यटक विकास निगम सभागृहात लावण्यात आली असून हे छायाचित्र प्रदर्शन ८सप्टेंबर पर्यत राहणार आहे , या सोबत ज्येष्ठ छायाचित्रकार नानू नेवरे ची छायाचित्रे सुद्धा लावण्यात आली आहे ,महाराष्ट्र पर्यटक विकास निगम ,(विदर्भ ) क्षेत्रीय व्यवस्थापक हनुमंत हेडे यांनी पुष्पगुच्झ देऊन ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार सुदर्शन साखरकर यांचे सत्कार केले . नागपूर प्रेस फोटोग्राफर असोशीएशान तर्फे अनेक शुभेछा

Friday, 23 August 2013
Nagpur press Photographer Association (NPPA) a participate in a protest against the gang rape of a 22-year-old woman photo journalist in Mumbai,India, Friday, Aug 23, 2013
| Nagpur press Photographer Association (NPPA) and Women Journalist in media ,NUWJ , OCPC(photographers club) participate in a protest at Panchsheel square ,Nagpur against the gang rape of a 22-year-old woman photo journalist in Mumbai,India, Friday, Aug 23, 2013 |
Nagpur
press Photographer Association (NPPA) and Women Journalist in media
,NUWJ , OCPC(photographers club) participate in a protest at Panchsheel
square ,Nagpur against the gang rape of a 22-year-old woman photo
journalist in Mumbai,India, Friday, Aug 23, 2013. The woman was gang
raped Thursday while her male colleague was tied up and beaten in an
isolated, overgrown corner of India's business hub of Mumbai, police
said .....(PHOTO COURTESY- @NPPA)
protest photographs:
Monday, 19 August 2013
जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त नागपूर प्रेस फोटोग्राफर असोसिएशन
--
| ज्येष्ठ छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. |
![]() |
| ज्येष्ठ छायाचित्रकार शंकर महाकाळकर |
| NPPA member group picture with senior photographer Shanakar rao Mahakalkar |
| Nagpur press Photographer Association Memberes and Guest During Programmed |
| ज्येष्ठ छायाचित्रकार भाऊ रिंगे यांचा सत्कार |
--
कधीकधी एक छायाचित्र हे शंभर शब्दांपेक्षा सरस ठरते.
त्यामुळे वृत्तपत्राच्या अस्तित्त्वामध्ये छायाचित्रांचे अत्यंत
महत्त्वपूर्ण योगदान आहे. गेल्या काही वर्षांत कॅमेऱ्यामध्ये आलेल्या
आधुनिकतेमुळे छायाचित्रणाचे काम सोपे झाले आहे. मात्र, वृत्तपत्रात काम
करणाऱ्या छायाचित्रकारासाठी केवळ तंत्रज्ञान पुरेसे नाही, त्यासोबतच दृष्टी
असणेसुद्धा अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार विकास
मिश्रा यांनी सोमवारी येथे केले. जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त नागपूर प्रेस फोटोग्राफर
असोसिएशनतर्फे टिळक पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या एका
कार्यक्रमादरम्यान शहरातील ज्येष्ठ छायाचित्रकार शंकर महाकाळकर आणि भाऊ रिंगे यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांच्या प्रकृती
अस्वास्थामुळे त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वरिष्ठ
पत्रकार विजय फणशीकर, साउथ पॉइंट स्कूलचे संचालक देवेंद्र दस्तुरे, अजय
पाटील, अहदम कादीर, अनंत मुळे, राजेश टिकले आदी मान्यवर उपस्थित होते.
--
--
| ज्येष्ठ छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. |
![]() |
| ज्येष्ठ छायाचित्रकार शंकर महाकाळकर |
| NPPA member group picture with senior photographer Shanakar rao Mahakalkar |
| Nagpur press Photographer Association Memberes and Guest During Programmed |
--
NAGPUR MATA TEAM PHOTOJOURNALIST:
Aniruddhasingh dinore
photojournalist
maharashtra times,nagpur
mt.photongp@gmail.com
aniruddhasingh82@gmail.com
--
http://nagpurpressphotographers19.blogspot.in/
Nagpur ,Maharashtra ,India ,
09922914991,8055667744,9881717841
Nagpur ,Maharashtra ,India ,
09922914991,8055667744,9881717841
Subscribe to:
Posts (Atom)